Biography of swami vivekananda in marathi raval
Swami Vivekanand Information In Marathi नमस्कार मित्रांनो ज्ञान माहिती आणि अध्यात्माच्या या प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे.
स्वामी विवेकानंद संपूर्ण माहिती मराठी | Swami Vivekananda ...
तर मित्रांनो या लेखांमध्ये आपण स्वामी विवेकानंद यांच्या जीवनपटलाबद्दल माहिती पाहणार आहोत. मित्रांनो माहिती पाहिली की आपल्या ज्ञानात भर तर पडतेच पण आपल्या आयुष्याची पुढील वाटचाल सुलभ होण्यासाठी देखील अशा माहितीचा उपयोग होत असतो.
स्वामी विवेकानंद यांची संपूर्ण माहिती SSwami Vivekanand Information In Marathi
स्वामी विवेकानंद यांनी ज्ञान व अध्यात्माच्या क्षेत्रात केलेले अतुलनीय कार्य पाहून संपूर्ण मनुष्य जातीला जी यशाची झेप घेण्याची उमेद मिळते ती खूपच मौल्यवान असते.
या लेखांमध्ये आपण स्वामी विवेकानंद यांचे शिक्षण, कार्य, अध्यात्मिक जीवन अशा अनेक पैलूंवर चर्चा करणार आहोत .
प्राथमिक माहिती- मित्रांनो स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 साली झाला असून ते मूळ पश्चिम बंगालचे रहिवासी होते.
स्वामी विवेकानंद यांना विशेषतः तत्त्वज्ञान, संगीत, कला, साहित्य या क्षेत्रांमध्ये व स्वामी विवेकानंद यांचे जीवनचरित्र Swami Vivekananda ...
QOH